देशात ४४ कोटी बालके – विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा लवकरच व्यापक कार्यक्रम; केंद्रीय टास्क फोर्सची माहिती


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात 44 कोटी बालके – विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती भारताच्या covid-19 टास्क फोर्स चे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी आज स्पष्ट केले आहे.Extensive program for immunization of 44 crore children and students in the country soon

देशात नव्या कोरोना व्हेरीएंटचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असताना डॉ. अरोरा यांनी हे महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर अनेक राज्ये आता शाळा आणि महाविद्यालय पूर्ण क्षमतेने उघडण्याचा विचार करत आहेत. महाराष्ट्रात 1 डिसेंबर पासून शाळा पूर्ण क्षमतेचे उघडण्याचे जाहीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर 18 वयोगटातील सर्व बालकांची आणि विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे अपेक्षित आणि आवश्यक आहे.

परंतु 18 वर्षांखालील लोकसंख्येचे लसीकरण याविषयी अद्याप केंद्र आणि राज्य सरकारांनी धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे त्याविषयी बराच संभ्रम आहे. परंतु आजच covid-19 तास टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. अरोरा यांनी 18 वयोगटातील खालील बालके आणि विद्यार्थ्यांच्या लसीकरणा संदर्भात खुलासा केल्याने शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने काही मार्गदर्शक सूचना मिळू शकते शकतील.

Extensive program for immunization of 44 crore children and students in the country soon

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण