वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पुण्यातून ट्रेनिंग घेऊन मध्यप्रदेशात परतलेल्या ३० जवानांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या जवानांचा संपर्क आलेल्या व्यक्तींचा शोध प्रशासनाने घेण्यास सुरुवात केली आहे.CoronaVirus Live Updates indore corona blast in indore 30 soldiers found virus effected covid alert
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये तीन महिन्यांनी पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. तेथे ३० जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे सर्वजण पुण्याहून ट्रेनिंग करून परतले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आता इंदूरमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चिंता व्यक्त केली. तसेच लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. कोरोना झालेल्या जवानांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App