वृत्तसंस्था
पॅरिस : युरोपात कोरोनाचा पुन्हा हाहाकार उडाला आहे.;लसीकरण झालेल्या भागात २० लाख लोक बाधित झाले आहेत. Coronavirus Covid-19 cases surging in west european countries with highest vaccination rate
जागतिक आरोग्य संघटनेने माहितीनुसार, यूरोपात गेल्या आठवड्यात २०लाख हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. युरोपात कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्यानंतरची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. २७ हजार जणांचा मृत्यूही झाला आहे. संपूर्ण जगात झालेल्या मृत्यूच्या तुलनेत ही संख्या निम्मी आहे.
पूर्व युरोपातील ज्या देशांमध्ये लसीकरण कमी झाले आहे, तेथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. तसेच, पश्चिम युरोपातील ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे, तेथेही कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. अर्थात, युरोप पुन्हा कोरोना विषाणूचे केंद्र बनतआहे. यामुळे आता कोरोना संदर्भातील बंधने लादण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App