वृत्तसंस्था
रायपूर : छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना ब्राम्हणाविरुद्ध अपशब्द वापरल्या प्रकरणी अटक झाली आहे. पण, यापूर्वी सुद्धा त्यांनी वादग्रस्त विधाने करणे आणि हिंदू धर्मातील रूढी परंपरा यांना छेद देणारे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुलगा बापाच्या नावाने ओळखला जावा, अशी मोठी कामगिरी त्यांनी वेळोवेळी केली आहे. Controversial statements of Chhattisgarh Chief Minister’s father; Increased headaches for Congress
छत्तीसगढमध्ये काँग्रेसची राजवट आहे. भुपेश बघेल मुख्यमंत्री आहेत. परंतु कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नंदकुमार बघेल हे गावपुढारी म्हणून हा उद्योग करून काँग्रेस आणि स्वतःच्या मुलाला अनेकदा अडचणीत आणले आहे.
नंदकुमार बघेल यांचे उद्योग
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App