वृत्तसंस्था
सोलापूर : काँग्रेस – राष्ट्रवादीने तर शिवसेनेचा मुख्यमंत्री केला आहे. तरीसुद्धा हे सेक्युलर म्हणून मिरवतात. काँग्रेस – राष्ट्रवादीने सेक्युलरिजमचा ठेका घेतला आहे का ? असा सवाल बॅ. असदुद्दिन ओवेसी यांनी केला आहे. Congress-NCP made Shiv Sena Chief Minister then how Congress-NCP are Secular? : Asaduddin Owaisi
सेक्युलरिजम म्हणजे चेष्टा नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री करून काँग्रेस – राष्ट्रवादी स्वतःला सेक्युलर कस काय म्हणू शकते ? आम्ही निवडणुका लढवल्या तर मत कापणारे, जातीयवादी म्हणून टीका होते.
ओवेसींचा सीएए, एनआरसी कायदे रद्द करण्यासाठी विषारी इशारा, अन्यथा आणखी एक शाहीन बाग
मात्र, २०२४ शिवसेना भाजपा बरोबर जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार फुटणार असल्याच भाकीत सोलापुरात ओवेसी यांनी केले.
बॅ. असदुद्दिन ओवेसी हे आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोलापुरात एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासाठी आले होते.
– काँग्रेस – राष्ट्रवादीने तर शिवसेनेचा मुख्यमंत्री केला
– तरीसुद्धा हे सेक्युलर म्हणून मिरवतात
– काँग्रेस – राष्ट्रवादीने सेक्युलरिजम ठेका घेतला का ?
– आम्ही निवडणुका लढवल्या तर मत कापणारे
– एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा
https://youtu.be/GfjxLavsmNQ
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App