मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गोवा दौरा गुरुवारी सायंकाळपासून सुरू होत आहे. बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर चौधरी यांनी तृणमूल प्रमुखाच्या गोवा दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेसचे संघटन नाही, गोव्यातील आमदार पैशाने विकत घेता येतात आणि ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या लुटीचा पैसा गोव्यात उधळणार आहेत, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असा दावाही काँग्रेस नेत्याने केला. याचा फायदा भाजपलाच होणार आहे, असे ते म्हणाले.Congress Leader Adhir Ranjan Chaudhari Criticizes TMC Supremo CM Mamata Banerjee on Her Goa visit
वृत्तसंस्था
कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गोवा दौरा गुरुवारी सायंकाळपासून सुरू होत आहे. बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर चौधरी यांनी तृणमूल प्रमुखाच्या गोवा दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेसचे संघटन नाही,
गोव्यातील आमदार पैशाने विकत घेता येतात आणि ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या लुटीचा पैसा गोव्यात उधळणार आहेत, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असा दावाही काँग्रेस नेत्याने केला. याचा फायदा भाजपलाच होणार आहे, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App