CBI Raids : कार्ती चिदंबरम यांच्यात तीन ठिकाणांवर सीबीआयचे छापे; कार्ती म्हणाले, मी मोजायचे सोडून दिलेत!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिंग सह अनेक प्रकरणात अडकलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या तीन ठिकाणांवर सीबीआयने आज छापे घातले आहेत. CBI raids: CBI raids at three places between Karti Chidambaram; Karti said, I stopped counting !!

सीबीआयची कारवाई सुरू असून या छाप्यांचे तपशील बाहेर यायचे आहेत. मनी लॉन्ड्रिंग सारखे प्रकरणात सीबीआय आणखी किती छापे घालणार आहे??, मी तर ते मोजायचे सोडून दिले आहे, असे वक्तव्य आरती चिदंबरम यांनी केले आहे.



दोनच दिवसांपूर्वी राजस्थानमधील उदयपूर मध्ये काँग्रेसच्या चिंतन शिबिर पार पडले. त्यामध्ये तरुण नेत्यांना राजकारणात मोठे स्थान देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. कार्ती चिदंबरम यांना पक्षात जबाबदारीचे पद देण्यात येण्याची शक्यता होती. परंतु आता सीबीआयने छापे घातल्यानंतर कार्ती चिदंबरम यांच्या राजकीय अडचणींमध्ये देखील वाढ झाली आहे.

CBI raids: CBI raids at three places between Karti Chidambaram; Karti said, I stopped counting !!

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!