झोपडपट्टी परिसरात असलेल्या इमारतींना कोरोना संसर्गाचा धोका अधिक; मार्गदर्शक तत्वे जारी


वृत्तसंस्था

मुंबई : झोपडपट्टी परिसरात असलेल्या इमारतीत राहणाऱ्यांना कोरोना, ओमीक्रोनचा धोका अधिक असल्याचे मुंबई महापालिकेच्या लक्षात आले आहे. विशेष म्हणजे येथे जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाययोजना केल्या जात असून सोसायट्यांसाठी नवी नार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
Buildings in slum areas are at higher risk of corona infection; Guidelines issued

२० टक्केपेक्षा जास्त रुग्ण आढळले तर इमारत सील करण्याची प्रक्रिया वॉर्ड स्तरावर केली जाईल, जास्त धोका असलेल्या लोकांना ७ दिवस सक्तीने क्वारंटाईन करावे लागेल, ५ व्या आणि ७ व्या दिवशी त्यांची कोरोना चाचणी करावी लागेल.

सोसायटी मॅनेजिंग कमिटी क्वारंटाईन केलेल्या कुटुंबासाठी रेशन, औषध आणि इतर आवश्यक साहित्य पुरवेल. इमारत सील करण्याची प्रक्रिया प्रभाग स्तरावर केली जाणार आहे. कोरोनाबाबत वैद्यकीय अधिकारी किंवा वॉर्ड ऑफिसर यांनी जारी केलेले प्रोटोकॉल आणि प्रतिबंधात्मक नियमांचे लोकांना काटेकोरपणे पालन करावे लागेल.

कोरोनाबाबत वैद्यकीय अधिकारी किंवा वॉर्ड ऑफिसर यांनी जारी केलेले प्रोटोकॉल आणि प्रतिबंधात्मक नियमांचे लोकांना काटेकोरपणे पालन करावे लागेल.

रुग्णालयांना सूचना

  •  रुग्णालयांनी ८० % कोविड बेड आणि १०० ICU बेड असलेले वॉर्ड वॉर रूम उघडावे
  •  या वॉर्ड रूम आरक्षित असतील आणि BMC च्या परवानगीशिवाय येथे प्रवेश दिला जाणार नाही
  •  सर्व खाजगी रुग्णालये रुग्णांकडून फक्त सरकारने निश्चित केलेले दर आकारतील.
  • आता सर्व खाजगी रुग्णालयांना कोणत्याही कोविड रुग्णाला दाखल करण्यापूर्वी BMC ची परवानगी घ्यावी लागेल.

Buildings in slum areas are at higher risk of corona infection; Guidelines issued

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात