विशेष प्रतिनिधी
रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल राज्याच्या अर्थसंकल्पापूर्वी गाईच्या शेणाची ब्रीफकेस घेऊन आले. ती घेऊन छत्तीसगड विधानसभेत फिरले. ब्रीफकेसवर संस्कृतमध्ये “गोमाये वसते लक्ष्मी” असे लिहिले होते.ज्याचा अनुवाद “धनाची देवी लक्ष्मी शेणात वास करते” असा होतो. Bring a briefcase made of dung to present the budget
छत्तीसगड सरकारने २०२० मध्ये गायपालक आणि शेतकऱ्यांकडून शेण खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. बघेल यांचा शेणाच्या ब्रीफकेससह घेतलेला फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App