वृत्तसंस्था
मनिला : भारताने फिलिपाइन्ससोबतचा ब्राह्मोस क्षेपणास्त्र देण्याचा करार केला आहे. हा द्विपक्षीय करार आहे. त्यामुळे रशियावरील निर्बंधांचा परिणाम होणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. BrahMos bilateral agreement with the Philippines; Sanctions on Russia will not be affected
येथील भारताचे राजदूत शंभू कुमारन यांनी म्हटले आहे की, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या पुरवठ्यासाठी भारताचा फिलिपाइन्ससोबतचा करार द्विपक्षीय आहे आणि रशियावरील निर्बंधांमुळे त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. कुमारन यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये गेल्या महिन्यात क्षेपणास्त्र पडल्याच्या घटनेनंतर फिलीपिन्सने ब्रह्मोस क्षेपणास्त्रावर भारताकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App