यूपीमध्ये सफारी कारमध्ये सापडला मृतदेह, सपाच्या प्रवक्त्याने शेअर केला आहे फोटो


वृत्तसंस्था

बाराबंकी : उत्तर प्रदेश येथील सफारी कारमधून लखनऊच्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. “प्रथम दृष्‍टीने असे दिसते आहे की या व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे,” पोलिसांनी सांगितले. Body found in safari car in UP, Photo shared by SP spokespersonसपाचे प्रवक्ते मनोज काकांनी कारचा फोटो शेअर करत लिहिले, “कारमध्ये फावडे आणि रॉकेल सापडले. कारवर भाजपचा झेंडा फडकत आहे. दरम्यान, हा मृतदेह कोणाचा आहे, याचा तपास लागलेला नाही. परंतु ही व्यक्ती लखनऊ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Body found in safari car in UP, Photo shared by SP spokesperson

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती