कानपुरमधील भाजप आमदार विनोद कटियार यांचा शहिदांना श्रद्धांजली वाहन्याच्या कार्यक्रमातील हासऱ्या फोटोवर टीका


विशेष प्रतिनिधी

कानपुर : नुकताच हेलिकॉप्टर अपघातामध्ये भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर 11 जणांचे दु:खद निधन झाले आहे. या घटने नंतर संपूर्ण देशांमधून दुखद प्रतिक्रिया समोर आल्या.BJP MLA from Kanpur Vinod Katiyar criticizes the humorous photo of the vehicle of the martyrs

तर कानपूरमधील भाजप आमदार विनोद कटियार यांचा एक फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. शहिदांना श्रद्धांजली वाहन्याच्या कार्यक्रमातील फोटोमध्ये ते चक्क हसत असल्याचे दिसत आहे. आणि त्यांच्या या हास्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.



त्यांच्यावर टीका करताना माजी प्रशासकीय अधिकारी सूर्य प्रतापसिंह यांनी हा फोटो शेअर करत टीकास्त्र सोडले आहे. सूर्य प्रताप सिंह म्हणतात की, कालच मी एक पत्रकार परिषद पाहिली. जेथे पत्रकाराने नशेमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तर आज कानपूरचे भाजप आमदार विनोद कटियार यांनी हसत हसत श्रद्धांजली दिलेले पाहिले. अशा सारकास्टिक शब्दांमध्ये त्यांनी हे ट्विट केले आहे.

https://twitter.com/suryapsingh_IAS/status/1469364279144947726?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1469364279144947726%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fphoto-of-bjp-mla-laughing-in-condolence-meeting-of-cds-general-bipin-rawat-and-other-martyred-get-viral-pbs-91-2715711%2F

जवळपास 3500 लोकांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. बऱ्याच लोकांनी यावर अतिशय दु:खद प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. शहीद जवानांबद्दल सहानुभूती न बाळगता फक्त पब्लिसिटीसाठी कार्यक्रम आखले जातात आणि अशा फोटोंमध्ये हसून शहिदांचा अपमान केला जातो. अशा देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तर बऱ्याच लोकांचे असे देखील म्हटनने आहे की, देशभक्त शहीद झाल्याचा यांना त्रास झाला आहे असे कुठूनही वाटत नाहीये

BJP MLA from Kanpur Vinod Katiyar criticizes the humorous photo of the vehicle of the martyrs

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात