वृत्तसंस्था
बेळगाव : दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान सुरु झाले. ६ सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली आहे. बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली असून ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. निवडणुकीसाठी प्रथमच मतदान यंत्राच वापर होत आहे. महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून १,८२६ कर्मचारी नियुक्त केले आहेत. Belgaum Municipal Corporation Election
बेळगाव महापालिका निवडणूक दृष्टिक्षेपात
राष्ट्रीय पक्षांचीही प्रतिष्ठा पणाला
भाजप, काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समिती, आम आदमी पार्टी, एमआयएम आणि अन्य दोन पक्ष निवडणूक रिंगणात आहे
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App