वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतील ऑटो, टॅक्सी आणि मिनीबस चालकांच्या विविध संघटना आज सीएनजीच्या दरात कपात आणि भाडेवाढीच्या मागणीसाठी संपावर आहेत. Auto, taxi drivers on strike in Delhi today: CNG rates cut
इंधनाचे दरवाढ झाल्याने आता वाहन चालविणे त्यांना अवघड झाले आहे. तसेच सीएनजीची दरवाढ झाली आहे. त्यामुळे भाड्यात वाढ करावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वोदय चालक संघटना दिल्लीने बेमुदत संपावर जाणार असल्याचे सांगितले. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, ते भाडे सुधारण्यावर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App