गांधीनगर रेल्वे स्टेशनवर विमानतळाप्रमाणे सेवा; रिडेव्हलपड गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्टेशन


विशेष प्रतिनिधी

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रगतीची मोठी झेप घेत आहे. विविध भव्यदिव्य प्रकल्प उभारून त्यांनी देशाच्या विकासाला आणि पर्यटनाला चालना दिली आहे. त्यापैकीच एक आहेAt Gandhinagar railway station Airport-like service; Dream project of priminister Narendra Modi is come true

गांधीनगर रेल्वेस्टेशनचा कायापालट. विमानतळावर जशा सेवा मिळतात त्या प्रमाणे हे स्थानक तयार केले आहे. तसेच ते एक जागतिक पातळीवरील सुविधा पुरविणारे केंद्र बनले आहे. त्यासह विविध योजनांचे उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले.



  • रिडेव्हलपड गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्टेशन
  • विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकात सुविधा
  • प्लँटफॉर्मना जोडणारे भुयारी मार्ग
  • हँगिंग लाईट्स, मनमोहक गार्डन
  •  शिशु आहार कक्ष, प्राथमिक उपचार केंद्र, प्रार्थना कक्ष
  • प्रवाशांसाठी बहुद्देशीय हॉल, सब- वे , सरकते जिने
  • पार्किंग: १६३ कार, १२० दुचाकी, ४० रिक्षांसाठी
  •  रेल्वे स्टेशनजवळ ३१८ खोल्यांचे सुसज्ज हॉटेल

At Gandhinagar railway station Airport-like service; Dream project of priminister Narendra Modi is come true

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात