Assam Boat Collision two boat with hundred passengers collided in brahmaputra in assam

Assam Boat Collision : आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींमध्ये धडक, सुमारे 100 जण होते स्वार, अनेक जण बेपत्ता

Assam Boat Collision : आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीमध्ये बुधवारी दोन बोटींची धडक झाल्यामुळे अनेक जण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दोन बोटींमध्ये सुमारे 100 लोक होते. Assam Boat Collision two boat with hundred passengers collided in brahmaputra in assam


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीमध्ये बुधवारी दोन बोटींची धडक झाल्यामुळे अनेक जण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दोन बोटींमध्ये सुमारे 100 लोक होते.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी जोरहाटमधील निम्तीजवळ बोट अपघाताला दुजोरा दिला आहे. त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना ट्वीटदेखील केले आहे. ते म्हणाले की, ही अतिशय दु: खद घटना आहे. राज्यमंत्री बिमल बोराह यांना तातडीने घटनास्थळी जाण्यास सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, मीसुद्धा उद्या निमती घाटावर जाणार आहे.

Assam Boat Collision two boat with hundred passengers collided in brahmaputra in assam

महत्त्वाच्या बातम्या