अ‍ॅपलने फक्त चार्जर दिला नाही आणि झाली ८ लाख ६१ हजार टन तांबे, झिंकची बचत


अ‍ॅपलने आपला आयफोन १२ लॉँच करताना मोबाईलसोबत चार्जर आणि इअरफोन द्यायचा नाही असा निर्णय घेतला नाही. फायदा कमाविण्यासाठी हा निर्णय घेतला गेला अशी टीकाही अनेकांनी केली. मात्र, त्यामुळे अ‍ॅपलने तब्बल ८ लाख ६१ हजार टन तांबे आणि झिंकची बचत केली आहे. यामुळे कार्बन फुटप्रिंट कमी करण्यातही आपले योगदान दिले आहे.Apple not only provided chargers but also saved 8 lakh 61 thousand tons of copper and zinc


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : अ‍ॅपलने आपला आयफोन १२ लॉँच करताना मोबाईलसोबत चार्जर आणि इअरफोन द्यायचा नाही असा निर्णय घेतला नाही. फायदा कमाविण्यासाठी हा निर्णय घेतला गेला अशी टीकाही अनेकांनी केली. मात्र, त्यामुळे अ‍ॅपलने तब्बल ८ लाख ६१ हजार टन तांबे आणि झिंकची बचत केली आहे. यामुळे कार्बन फुटप्रिंट कमी करण्यातही आपले योगदान दिले आहे.

कोणताही अ‍ॅँड्रॉईड फोन घेतल्यावर त्याच्यासोबत चार्जर मिळतोच. पण अ‍ॅपलेने आचनाक हा निर्णय घेतल्यावर नफा कमाविण्याचे साधन म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मात्र, या निर्णयामागचे कारण आता अ‍ॅपलने सांगितले आहे.



अ‍ॅपलने कमी कमी प्लॅस्टिकचा वापर करण्याचे लक्ष्य ठेवून कंपनीला २०३० पर्यंत कार्बन न्यूट्रल बनविण्याचे ठरविले आहे. अ‍ॅपलने आपल्या वेबसाइॅटवर दिलेल्या माहितीनुसार मोबाईलसोबत चार्जर दिला नसल्याने वर्षभरात ८ लाख ६१ हजार टन कॉपर, टीन आणि झिंकची बचत झाली आहे.

आता अ‍ॅपल क्लाऊह बेस्ड आय क्लाऊड, सिरी आणि आयमेसेज सारख्या कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारित सेवाही सुरू करणार आहे. त्यासाठी शाश्वत उर्जेचा वापर केला जाईल. त्याचबरोबर हार्डवेअरमध्येही बदल केले जाणार आहे. इंटेल चिपऐवजी आता अ‍ॅपल एम १ चिप्सचा वापर केला जाणारआहे.

त्यामुळे उर्जेचा वापर कमी होणार आहे. या सगळ्यामुळे २०३० पर्यंत कार्बन फुटप्रिंटमध्ये ३४ टक्के घट होणार आहे.अ‍ॅपलने डेन्मार्कमध्ये पवनचक्की उभारल्या आहेत. त्या माध्यमातून २० हजार घरांना वीजेचा पुरवठा होत आहे. पर्यावरणपूरक संसाधने निर्माण करण्यासाठी अ‍ॅपलने आपल्या कर्मचाºयांना बोनस देऊन प्रोत्साहित करण्यासाठीही

Apple not only provided chargers but also saved 8 lakh 61 thousand tons of copper and zinc

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात