दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात सुरू होणार प्रचाराची रणधुमाळी, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा सभा होणार आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पुढील वर्षी उत्तरप्रदेशासह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तरप्रदेशचे महत्त्व लक्षात घेता भाजपाने या राज्यावर आपले लक्ष केंद्रित केले असून, दसºयानंतर येथे प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभा होणार आहेत.After Dussehra, the campaign will start in Uttar Pradesh, with Prime Minister Modi, Home Minister Amit Shah and J.P. P. Nadda is going to.

उत्तरप्रदेशची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यात भाजपाविरोधी पक्षांची देशभरात एकजूट करण्याचे प्रयत्न होत असताना उत्तरप्रदेशमधील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात 30 हून जास्त सभा घेणार आहेत.



14 सप्टेंबरला अलिगढ आणि 26 सप्टेंबरला लखनौमध्ये मोदी सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच जे. पी. नड्डा आणि अमित शाह यांच्या 50 हून जास्त सभा होणार आहेत.

After Dussehra, the campaign will start in Uttar Pradesh, with Prime Minister Modi, Home Minister Amit Shah and J.P. P. Nadda is going to.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात