अभिनेत्री स्वरा भास्कर आणि अभिनेता महेश बाबू यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.Actress Swara Bhaskar contracted corona
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांसोबतच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना देखील कोरोनाची लागण झाली आहे.दरम्यान अभिनेत्री स्वरा भास्कर आणि अभिनेता महेश बाबू यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.दरम्यान स्वराने भास्करने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे.
View this post on Instagram A post shared by Swara Bhasker (@reallyswara)
A post shared by Swara Bhasker (@reallyswara)
स्वराने पोस्टमध्ये लिहिले आहे की , ‘हॅलो माझा आरटी-पीसीआर टेस्टचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आहे. ताप आणि इतर काही लक्षण जाणवल्यानंतर मी कोव्हिड टेस्ट केली.मी दोन लसी घेतल्या आहेत, त्यामुळे अशा आहे की लवकर सगळं ठिक होईल, सर्वांनी सुरक्षित राहा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App