देशात दिवसभरात ८४,३३२ कोरोनाचे रुग्ण; ४,००२ जणांचा मृत्यू ; ७०दिवसांतील नीचांक


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात २४ तासांत ८४ हजार ३३२ जणांना कोरोनाची लागण झाली. ही संख्या गेल्या ७० दिवसांतील हा नीचांकी आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले. 84,332 corona patients on Saturday in the country; 4,002 Dieed; 70 day lowसध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या दोन कोटी ९३ लाख ५९ हजार १५५ असून एका दिवसात ४००२ जणांचा मृत्यू झाला. आता मृतांची एकूण संख्या तीन लाख ६७ हजार ०८१ वर पोचली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या १० लाख ८० हजार ६९० वर पोचली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या ३.६८ टक्के आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९५.०७ टक्के आहे.  आतापर्यंत तीन लाख ६७ हजार ०८१ जणांचा मृत्यू झाला आहे.

84,332 corona patients on Saturday in the country; 4,002 Dieed; 70 day low

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था