ज्ञानवापी मशिदीच्या भिंतीवर 2 मोठी स्वस्तिक चिन्हे आढळली!!


वृत्तसंस्था

काशी : ज्ञानवापी मशिदीच्या भिंतीवर हिंदू शुभचिन्हे स्वस्तिक आढळली आहेत. कोर्टाने नेमलेल्या वकील कमिशनरच्या टीमला सर्वेक्षणात भिंतींवर अनेक महत्त्वाच्या खुणा आढळल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्वस्तिक सारख्या हिंदू शुभचिन्हे यांचा समावेश आहे. 2 big swastikas found on the wall of Gyanvapi mosque !!

कोर्टाने आदेश दिल्यानंतरही मुस्लिम पक्षाने ज्ञानवापी मशिदीच्या व्हिडिओ ग्राफी सर्वेक्षणाला विरोध केला होता. परंतु ज्ञानवापी मशिदीच्या तीन भिंती आणि त्यावरची हिंदु चिन्हे त्याचे काही प्रमाणात व्हिडीओ ग्राफी झाली आहे आणि त्यातूनच स्वस्तिक चिन्ह हे भिंतीवर आढळले, असे लक्षात आले आहे.

कोर्टाची पुढचे आदेश आल्यानंतर उद्या पुन्हा एकदा ज्ञानवापी मशिदीचे व्हिडिओ ग्राफी सर्वेक्षण त्याचबरोबर मशिदीच्या तळघराचे सर्वेक्षण सुरू होणे अपेक्षित आहे.

2 big swastikas found on the wall of Gyanvapi mosque !!

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!