Owaisi : सध्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी उडालेली आहे. ओमायक्रॉन संसर्गामुळे या निवडणुका होतील की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. पण कोणताही पक्ष प्रचारात कमी पडताना दिसत नाहीये. एआयएमआयएमचे अध्यक्ष खा. ओवैसी हेही यूपी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच चर्चेत आला आहे. ओवैसी आपल्या भाषणात पोलिसांकडून मुस्लिमांवर झालेल्यावर अन्यायावर बोलत असताना धमकी देताना दिसत आहेत. WATCH Owaisi publically threaten to police Says Remember This Yogi will not be CM forever, Then who will save you
प्रतिनिधी
लखनऊ : सध्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी उडालेली आहे. ओमायक्रॉन संसर्गामुळे या निवडणुका होतील की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. पण कोणताही पक्ष प्रचारात कमी पडताना दिसत नाहीये. एआयएमआयएमचे अध्यक्ष खा. ओवैसी हेही यूपी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच चर्चेत आला आहे. ओवैसी आपल्या भाषणात पोलिसांकडून मुस्लिमांवर झालेल्यावर अन्यायावर बोलत असताना धमकी देताना दिसत आहेत.
This man is not joking. We must take him seriously. But where are the Liberals hiding? Why are they not condemning his hate filled speech against Hindus? pic.twitter.com/VLG8kvRL5P — C T Ravi 🇮🇳 ಸಿ ಟಿ ರವಿ (Modi Ka Parivar) (@CTRavi_BJP) December 24, 2021
This man is not joking. We must take him seriously.
But where are the Liberals hiding?
Why are they not condemning his hate filled speech against Hindus? pic.twitter.com/VLG8kvRL5P
— C T Ravi 🇮🇳 ಸಿ ಟಿ ರವಿ (Modi Ka Parivar) (@CTRavi_BJP) December 24, 2021
काय म्हणाले ओवैसी?
एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी यूपीत एका सभेत बोलताना म्हणाले की, मला पोलिसांना सांगायचं आहे की, याद राखा, नेहमी योगी मुख्यमंत्री राहणार नाही. नेहमी मोदीच पंतप्रधान राहणार नाही. आम्ही मुसलमान तुमचा जुलूम विसरणार नाही. अल्लाह आपल्या ताकदीने तुमचा अभिमान चिरडून टाकेल. परिस्थिती बदलेल तेव्हा कोण वाचवायला येईल तुम्हाला. जेव्हा योगी मठात जातील, मोदी डोंगरात जातील, तेव्हा तुम्हाला कोण वाचवायला येईल.”
असदुद्दीन ओवैसी यांचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. पोलीस यंत्रणेला अशी जाहीर धमकी देण्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका सुरू असून विरोधकांकडून कारवाईची मागणीही केली जात आहे.
This Small Jinnah Threating Hindustan 👇 pic.twitter.com/PTRIIvA90R — Suraj Atwal (@GovindHatwal2) December 24, 2021
This Small Jinnah Threating Hindustan 👇 pic.twitter.com/PTRIIvA90R
— Suraj Atwal (@GovindHatwal2) December 24, 2021
दरम्यान, एमआयएमतर्फे वादग्रस्त वक्तव्ये होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. यापूर्वी, अकबरुद्दीने आवैसी यांनी 2012 मध्ये एकदा जाहीर सभेत देशाला धमकी दिली होती. निर्मलमध्ये बोलताना ते म्हणाले होते की, अरे हिंदुस्तान तुम्ही 100 कोटी आहात ना? आम्ही 25 कोटी आहोत ना? मग 15 मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला काढा, पाहूत कोणात किती दम आहे?” त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यानंतर एमआयएमच्या नेत्यांवर प्रचार सभांवर बंधने आली होती.
2. As you can see in the above video & the one here, I was talking about POLICE ATROCITIES in Kanpur & addressing such cops who think they have immunity to violate people’s liberties because of Modi-Yogi 3. I said do not confuse our silence for acquiescence. 2/n pic.twitter.com/SpQq4sxQYk — Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 24, 2021
2. As you can see in the above video & the one here, I was talking about POLICE ATROCITIES in Kanpur & addressing such cops who think they have immunity to violate people’s liberties because of Modi-Yogi
3. I said do not confuse our silence for acquiescence. 2/n pic.twitter.com/SpQq4sxQYk
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 24, 2021
दरम्यान, या घटनेवर असदुद्दीन ओवैसी यांचीही बाजू समोर आली आहे. त्यांनी सलग 9-10 ट्वीट करून आपल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, #HaridwarGenocidalMeet पासून लक्ष विचलित करण्यासाठी, मी कानपूरमध्ये दिलेल्या 45 मिनिटांच्या भाषणापैकी क्लिप केलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ प्रसारित केला जात आहे. मी स्वत: ते रेकॉर्ड समोर देत आहे. मी हिंसा भडकावली नाही किंवा धमक्या दिल्या नाहीत. मी पोलिस अत्याचारांबद्दल बोललो, दोन भागांमध्ये पूर्ण व्हिडिओ येथे आहे. तुम्ही वरील व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि येथे मी कानपूरमधील पोलिस अत्याचारांबद्दल बोलत होतो आणि अशा पोलिसांना संबोधित करत होतो ज्यांना असे वाटते की मोदी-योगी यांच्यामुळे लोकांच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. मी म्हणालो की, आमच्या मौनाला मान्यता समजू नका. अल्लाह अन्याय होऊ देत नाही यावर विश्वास ठेवणे माझ्या श्रद्धेचा एक आवश्यक भाग आहे. तो अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा करतो. आम्हाला फिरौनचा धडा, नमरुदचा धडा, यझिदचा धडा शिकवला जातो. लोकांना अल्लाहच्या न्यायाची खात्री दिल्याने आशा मिळते. अल्लाह अत्याचारितांच्या सोबत आहे हे आपण लक्षात ठेवतो. मी म्हणालो की आम्ही हे पोलिस अत्याचार लक्षात ठेवू. हे आक्षेपार्ह आहे का? यूपीमध्ये पोलिसांनी मुस्लिमांना कशी वागणूक दिली हे लक्षात ठेवणे आक्षेपार्ह का आहे? अनस, सुलेमान, आसिफ, फैसल, अल्ताफ, अखलाक, कासिम आणि इतर शेकडो लोकांवर झालेला अत्याचार आपण विसरू शकत नाही? मी लोकांना आशा गमावू नका असे सांगितले आणि त्यांना आश्वासन दिले की गोष्टी बदलतील. गोष्टी चांगल्यासाठी बदलतील याची लोकांना खात्री देणे हा गुन्हा नाही. मी पोलिसांना विचारले, मोदी-योगी निवृत्त झाल्यावर त्यांना कोण वाचवणार? खरंच, कोण करेल? त्यांना आजीवन इम्युनिटी आहे असे वाटते का? माझा कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे. प्रत्येक गुन्ह्याला न्याय मिळेल आणि प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा होईल. हिटलरच्या राजवटीत सहभागी झालेल्यांची शिकार करून त्यांना न्युरेमबर्ग ट्रायलसमोर आणण्यात आले. त्यांना निष्पक्ष न्यायालयाचा सामना करावा लागला आणि त्यांना शिक्षा झाली. मी योग्य प्रक्रियेसाठी देखील वकिली करत आहे. केवळ हिटलरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच नव्हे तर छळ शिबिरांच्या रक्षकांनाही शिक्षा झाली. अलीकडेच ऑक्टोबरमध्ये, जर्मनीमध्ये 101 वर्षांच्या वृद्धावर नरसंहाराला मदत करण्यासाठी/प्रवृत्त केल्याबद्दल खटला चालवला जात आहे. 21 वर्षांचा असताना तो छळ शिबिराचा रक्षक होता आणि 80 वर्षांनंतर त्याच्यावर खटला चालवला जात आहे. रवांडा आणि बोस्निया नरसंहारात हिंसा भडकावणाऱ्या लोकांनाही शिक्षा झाली. ज्यांनी आमच्या पोरांना थंडपणे मारले त्यांनाही योग्य प्रक्रिया आणि न्यायाला सामोरे जावे लागेल. मोदी-योगी गेल्यावर कायद्यापासून संरक्षण मिळेल असे पोलिस म्हणून काम करणाऱ्या या भाडोत्री गुन्हेगारांना का वाटावे? माझ्या भाषणाचा संदर्भ अगदी स्पष्ट आहे. मी पोलिसांबद्दल बोलत होतो जे 80 वर्षांच्या वृद्ध पुरुषांवर अत्याचार करतात. मी पोलिसांबद्दल बोलत होतो जे त्यांच्या मुलीसमोर रिक्षाचालकाला मारहाण करताना शांतपणे पाहत होते. मुलाला हातात धरून एका माणसावर लाठीमार करणारे पोलिस. #HaridwarGenocidalMeet मध्ये, बहुसंख्य संघटनांनी #genocide ला आवाहन केले आहे. लोक उघडपणे हिंसेचे आवाहन करत असताना आजचे सरकार सहभागी आहे या वस्तुस्थितीवरून संभाषण बदलू शकत नाही.
दरम्यान, या घटनेवर असदुद्दीन ओवैसी यांचीही बाजू समोर आली आहे. त्यांनी सलग 9-10 ट्वीट करून आपल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, #HaridwarGenocidalMeet पासून लक्ष विचलित करण्यासाठी, मी कानपूरमध्ये दिलेल्या 45 मिनिटांच्या भाषणापैकी क्लिप केलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ प्रसारित केला जात आहे. मी स्वत: ते रेकॉर्ड समोर देत आहे.
मी हिंसा भडकावली नाही किंवा धमक्या दिल्या नाहीत. मी पोलिस अत्याचारांबद्दल बोललो, दोन भागांमध्ये पूर्ण व्हिडिओ येथे आहे. तुम्ही वरील व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि येथे मी कानपूरमधील पोलिस अत्याचारांबद्दल बोलत होतो आणि अशा पोलिसांना संबोधित करत होतो ज्यांना असे वाटते की मोदी-योगी यांच्यामुळे लोकांच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे.
मी म्हणालो की, आमच्या मौनाला मान्यता समजू नका. अल्लाह अन्याय होऊ देत नाही यावर विश्वास ठेवणे माझ्या श्रद्धेचा एक आवश्यक भाग आहे. तो अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा करतो. आम्हाला फिरौनचा धडा, नमरुदचा धडा, यझिदचा धडा शिकवला जातो. लोकांना अल्लाहच्या न्यायाची खात्री दिल्याने आशा मिळते. अल्लाह अत्याचारितांच्या सोबत आहे हे आपण लक्षात ठेवतो.
मी म्हणालो की आम्ही हे पोलिस अत्याचार लक्षात ठेवू. हे आक्षेपार्ह आहे का? यूपीमध्ये पोलिसांनी मुस्लिमांना कशी वागणूक दिली हे लक्षात ठेवणे आक्षेपार्ह का आहे? अनस, सुलेमान, आसिफ, फैसल, अल्ताफ, अखलाक, कासिम आणि इतर शेकडो लोकांवर झालेला अत्याचार आपण विसरू शकत नाही?
मी लोकांना आशा गमावू नका असे सांगितले आणि त्यांना आश्वासन दिले की गोष्टी बदलतील. गोष्टी चांगल्यासाठी बदलतील याची लोकांना खात्री देणे हा गुन्हा नाही. मी पोलिसांना विचारले, मोदी-योगी निवृत्त झाल्यावर त्यांना कोण वाचवणार? खरंच, कोण करेल? त्यांना आजीवन इम्युनिटी आहे असे वाटते का?
माझा कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे. प्रत्येक गुन्ह्याला न्याय मिळेल आणि प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा होईल. हिटलरच्या राजवटीत सहभागी झालेल्यांची शिकार करून त्यांना न्युरेमबर्ग ट्रायलसमोर आणण्यात आले. त्यांना निष्पक्ष न्यायालयाचा सामना करावा लागला आणि त्यांना शिक्षा झाली. मी योग्य प्रक्रियेसाठी देखील वकिली करत आहे. केवळ हिटलरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच नव्हे तर छळ शिबिरांच्या रक्षकांनाही शिक्षा झाली. अलीकडेच ऑक्टोबरमध्ये, जर्मनीमध्ये 101 वर्षांच्या वृद्धावर नरसंहाराला मदत करण्यासाठी/प्रवृत्त केल्याबद्दल खटला चालवला जात आहे. 21 वर्षांचा असताना तो छळ शिबिराचा रक्षक होता आणि 80 वर्षांनंतर त्याच्यावर खटला चालवला जात आहे. रवांडा आणि बोस्निया नरसंहारात हिंसा भडकावणाऱ्या लोकांनाही शिक्षा झाली. ज्यांनी आमच्या पोरांना थंडपणे मारले त्यांनाही योग्य प्रक्रिया आणि न्यायाला सामोरे जावे लागेल.
मोदी-योगी गेल्यावर कायद्यापासून संरक्षण मिळेल असे पोलिस म्हणून काम करणाऱ्या या भाडोत्री गुन्हेगारांना का वाटावे? माझ्या भाषणाचा संदर्भ अगदी स्पष्ट आहे. मी पोलिसांबद्दल बोलत होतो जे 80 वर्षांच्या वृद्ध पुरुषांवर अत्याचार करतात. मी पोलिसांबद्दल बोलत होतो जे त्यांच्या मुलीसमोर रिक्षाचालकाला मारहाण करताना शांतपणे पाहत होते. मुलाला हातात धरून एका माणसावर लाठीमार करणारे पोलिस. #HaridwarGenocidalMeet मध्ये, बहुसंख्य संघटनांनी #genocide ला आवाहन केले आहे. लोक उघडपणे हिंसेचे आवाहन करत असताना आजचे सरकार सहभागी आहे या वस्तुस्थितीवरून संभाषण बदलू शकत नाही.
दुसरीकडे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर यांनी ओवैसींच्या या वादग्रस्त वक्तव्यावर टीका करत ट्वीट केले आहे. त्या म्हणाल्या की, जिन्ना के वंशजों गीता अध्याय 4 को हमेशा याद रखना.. धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे.. जब धर्म की हानि होती है,अधर्म बढ़ता है तब तब मैं साकार रूप से प्रकट होता हूं, सज्जन की रक्षा,दुष्टों का विनाश,धर्म की स्थापना के लिए में आता हूं और युग युग में जन्म लेता हूं.”
जिन्ना के वंशजों गीता अध्याय 4 को हमेशा याद रखना..धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे..जब धर्म की हानि होती है,अधर्म बढ़ता है तब तब मैं साकार रूप से प्रकट होता हूं, सज्जन की रक्षा,दुष्टों का विनाश,धर्म की स्थापना के लिए में आता हूं और युग युग में जन्म लेता हूं.@narendramodi pic.twitter.com/q2gYsOsJyR — Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) December 24, 2021
जिन्ना के वंशजों गीता अध्याय 4 को हमेशा याद रखना..धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे..जब धर्म की हानि होती है,अधर्म बढ़ता है तब तब मैं साकार रूप से प्रकट होता हूं, सज्जन की रक्षा,दुष्टों का विनाश,धर्म की स्थापना के लिए में आता हूं और युग युग में जन्म लेता हूं.@narendramodi pic.twitter.com/q2gYsOsJyR
— Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) December 24, 2021
WATCH Owaisi publically threaten to police Says Remember This Yogi will not be CM forever, Then who will save you
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App