पिंपरी चिंचवडमध्ये १० दिवसात हत्येची तिसरी घटना ; पैलवनाची गोळ्या घालून हत्त्या


नागेश कराळेची पैलवान म्हणून परिसरात ओळख आहे.नागेश कराळे आपल्या चारचाकी वाहनात बसले असताना हा प्रकार घडला आहे.Third murder in 10 days in Pimpri Chinchwad; Assassination with pelvic pills


विशेष प्रतिनिधी

पुणे : खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव मध्ये रात्रीच्या 9 वाजता भर चौकात तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.चार अज्ञात तरुणांनी गाडीवर गोळीबार करत हत्या केली आहे.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत १० दिवसातील हत्येची ही तिसरी घटना आहे.जुन्या वादातून हत्या केल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.नागेश कराळे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.नागेश कराळेची पैलवान म्हणून परिसरात ओळख आहे.नागेश कराळे आपल्या चारचाकी वाहनात बसले असताना हा प्रकार घडला आहे.

दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी नागेश यांच्या चार गोळ्या झाडल्यात. तरुणाच्या हत्येनंतर योगेश दौंडकर याच्यासह अज्ञात तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.मात्र चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Third murder in 10 days in Pimpri Chinchwad; Assassination with pelvic pills

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था