पुणेकरांनो सावधान ! गुरुवारी जिल्ह्यात सापडले १३ ओमायक्रॉन बाधित


संपूर्ण महाराष्ट्रात नवे २३ रूग्ण आढळल्याने ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ८८ इतका आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : ओमायक्रॉनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.दरम्यान राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली.यातील १३ जण पुणे जिल्ह्यातील आहेत. यात पिंपरी-चिंचवडमधील ७, पुणे शहरातील ३ आणि पुणे ग्रामीणमधील ३ रुग्णांचा समावेश आहे.Pune residents beware! 13 omecron-infected found in the district on Thursdayराष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेतून गुरुवारी हे अहवाल प्राप्त झाले. बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित असून ६ जणांना सौम्य लक्षणे आहेत.तर संपूर्ण महाराष्ट्रात नवे २३ रूग्ण आढळल्याने ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ८८ इतका आहे.

Pune residents beware! 13 omecron-infected found in the district on Thursday

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती