
How To register For Corona Vaccine On Co-win Portal : कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होत आहे. यामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 28 एप्रिल 2021 रोजी ‘कोविन प्लॅटफॉर्म’ व आरोग्य सेतु अॅपवर नोंदणी सुरू होईल. आजपासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती कोविन पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतील. कोविन प्लॅटफॉर्म तसेच आरोग्य सेतू अॅपवर 28 एप्रिलपासून लसीकरणासाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती नोंदणीसाठी पात्र आहे. याशिवाय ही नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ रजिस्ट्रेशनशिवाय तुम्हाला लस मिळणार नाही. कोविन पोर्टल https://selfregistration.cowin.gov.in/ वर लॉगिन करून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशनची प्रक्रिया या व्हिडिओद्वारे जाणून घ्या… Watch How To register For Corona Vaccine On Co-win Portal
महत्त्वाच्या बातम्या
- लसीसाठी नोंदणी करूनही का मिळत नाहीये स्लॉट?, केव्हा मिळेल? कोविन प्रमुखांनी दिली ही उत्तरे, वाचा सविस्तर…
- सीरमने कमी केली कोव्हिशिल्ड लसीची किंमत, आता राज्यांना 400 ऐवजी 300 रुपयांत मिळणार डोस
- Corona Vaccine Registration : नोंदणीच्या वेळी क्रॅश झालेले कोविन सर्व्हर पुन्हा सुरू, आरोग्य सेतूने दिले स्पष्टीकरण
- India Fights Back : पीएम केअर फंडातून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीस पंतप्रधान मोदींची मंजुरी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 18 ते 44 वयापर्यंत मोफत लसीकरणाची घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय