Chetan sakaria – आयपीएल म्हणजे भारतीय क्रिकेटला नवे चेहरे मिळवून देणारी स्पर्धा अशी ओळखच जणू या स्पर्धेनं मिळवली आहे. आयपीएलमधून दरवर्षी नवे चेहरे समोर येतात आणि जणू त्यांचं नशीबचं पालटून जातं. आयपीएलच्या गेल्या 14 वर्षांमध्ये असे कितीतरी नवे चेहरे आपल्याला गवसले आहेत. यंदाच्या स्पर्धेतही तसं होणार यात शंका नाही. या यादीतलं पहिलं नाव जणू आपल्याला गवसलं आहे. ते म्हणजे राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी भक्कम जबाबदारी खांद्यावर पेलणारा चेतन साकरिया. चेतनची यंदाची कामगिरी सर्वांना थक्क करणारी अशी आहे. डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजाने खासगी आयुष्यात अनेक अडचणींवर मात करत यशाला गवसणी घातली आहे. त्याचा हा प्रवासही प्रेरणादायी असाच आहे. Chetan sakaria the another find for indian cricket from IPL
हेही पाहा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App