वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रौद्ररूप गुरुवारी पहायला मिळाले. एप्रिलच्या या शेवटच्या आठवड्यात महिना संपायला दोन दिवस उरले असताना 24 तासांत 3 हजार बळी गेले आहेत. तसेच 3 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. Warning: Corona devastation in the country, three and a half thousand victims in 24 hours; Infected over three lakhs
भयावह… भयंकर… ह्रदयद्रावक…अशी परिस्थिती आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो भारतीयांचा बळी जात आहे. मृत्यूचं तांडवच सुरू असून, अनेक राज्यांमध्ये रुग्णालयांपासून ते स्मशानभूमीपर्यंत रांगा आहेत.
केंद्राचे आकडे बोलतात…
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App