वीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहर आज सावरकरमय आणि भगवामय झाले.
राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्या निषेधार्थ शिवसेना-भाजप यांनी महाराष्ट्रात वीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे.
ठाण्यामध्ये ही सावरकर गौरव यात्रा आज झाली. या यात्रेत हजारो सावरकर प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सेल्युलर जेल – सावरकर यांच्या विषयीचे चित्ररथ या यात्रेत होते.
लाखो ठाणेकर नागरिकांनी वीर सावरकर गौरव यात्रेनिमित्त त्यांना अभिवादन केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App