वृत्तसंस्था
किव्ह : रशियन रणगाडयांना रोखण्यासाठी युक्रेनच्या एका सैनिकाने स्वतःला पुलासकट उडवून दिले आहे. To stop Russian tanks The soldier Of Ukraine blew himself And bridge with explosives
रशिया आणि युक्रेन यांना जोडणाऱ्या क्रिमिया या भागात हा पूल होता. तेथूनच रशियाचे रणगाडे युक्रेनमध्ये घुसण्याचा तयारीत होते. याची कुणकुण लागताच युक्रेनचा सैनिक वितले दामारोविच याने अख्ख पुलच स्वतासह स्फोटकांनी उडवून दिला.
तो युक्रेनच्या नौदलात अभियंता म्हणून कार्यरत होता. त्याने या मार्गाने येणारे शत्रूचे रणगाडे रोखण्यासाठी संपूर्ण पुलावर स्फोटके पेरली आणि त्यांचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात त्याला वीरमरण आले. परंतु त्याने जाता जात रशियन रणगाड्यांचा युक्रेनमध्ये घुसण्याचा मार्ग बंद करून टाकला आहे. त्याच्या देशप्रेमाचे युक्रेनमध्ये मोठे कौतुक केले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App