G20 च्या आधी हल्ला करून देशाची प्रतिमा डागाळण्याचा दहशतवाद्यांचा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात ७७ व्या स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, अलर्ट जारी करून गुप्तचर यंत्रणांनी ७७ व्या स्वातंत्र्यदिनी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. देशाची राजधानी दिल्ली हे दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य असल्याचे अलर्टमध्ये सांगण्यात आले आहे. Threat of terrorist attack on Independence Day Intelligence agencies issued an alert
G20 च्या आधी हल्ला करून देशाची प्रतिमा डागाळण्याचा दहशतवाद्यांचा हेतू आहे. गुप्तचर संस्थांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये, पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित लोक दिल्लीत रेकी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे इनपुट मिळाले होते.
मे 2023 च्या दुसर्या इनपुटनुसार, लष्कर-ए-तैयबाशी जोडलेल्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याने त्याच्या साथीदारांना प्रमुख रस्ते, रेल्वे आस्थापना, दिल्ली पोलिस मुख्यालय आणि NIA कार्यालयासह दिल्लीतील काही ठिकाणी शोध घेण्याचे निर्देश दिले होते.
मे 2023 मध्ये, पीओके-आधारित दहशतवाद्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये दावा केला होता की जैश-ए-मोहम्मद दिल्लीसह अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा विचार करत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App