वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील आठ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात मंगळवारी (ता.27 ) कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. केंद्र सरकारकडून 15 कोटींपेक्षा जास्त लशी या प्रदेशात पुरवल्या आहे. त्याचा हा सकारात्मक परिणाम मानला जात आहे. The death toll in the Union Territory, including eight states, is zero
दादरा नगर हवेली, दमण आणि दीव, लडाख (यूटी), त्रिपुरा, लक्षद्वीप, मिझोरम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटे या भागात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शुन्यावर आले आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त लसीकरण या भागात केले आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात लसीकरणावर भर दिला असून मोफत वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत वाया गेलेल्या लशीसह एकूण वापर 14,64,78,983 डोस झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App