वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अखंड भारताबाबत बोलण्यापूर्वी चीनने बळकावलेल्या जमिनीबाबत बोला, अशी मागणी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. Talk about the land seized by China : Owaisi’s demand on Bhagwat’s statement
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी १५ वर्षांत ‘अखंड भारत’ बनेल, असे सांगितले होते. त्यावर ओवेसी म्हणाले, ” तुम्ही १५ वर्षा ची चर्चा करत आहात…. तुम्ही ८ वर्षे काय करत होता?
ते पुढे म्हणाले, ” भागवत यांना सांगू इच्छितो की भारताच्या ज्या भूमीवर चीन कब्जा करून बसला आहे, त्याबद्दल तुम्ही आधी बोलले पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App