वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अभिनेत्री सोनम कपूरचे चोरलेले दागिने विकत घेणाऱ्या सुवर्णकाराला दिल्लीतून अटक केली आहे. अभिनेत्री सोनम कपूरच्या घरातून काही दिवसांपूर्वी दागिन्यांची चोरी झाली होती. याचा तपास सुरू होता. हे चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या एका सोनाराला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. Actress Sonam Kapoor stolen jewelery Purchesed by Goldsmith is arrested in Delhi
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाराकडून १ कोटींहून अधिक किमतीचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यात १०० हिरे, सहा सोन्याच्या साखळ्या, हिऱ्याच्या बांगड्या, हिऱ्याचे ब्रेसलेट इत्यादींचा दागिन्यांचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App