हिमाचलमध्ये सात दिवसांचा अलर्ट; ढगफुटी आणि भूस्खलनाच्या शक्यतेमुळे नागरिकांसाठी विशेष अ‍ॅडव्हायझरी!


हिमाचलमधील  अनेक जिल्ह्यांमध्ये  मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.

विशेष प्रतिनिधी

शिमला : हिमाचलमध्ये मान्सूनने कहर केला आहे. रविवारी आणि सोमवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे डोंगरात अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले. परिणामी हवामान खात्याने पुढील सात दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. Seven days alert due to cloudburst and landslides in Himachal

मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि दरड कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्य पोलिसांनी पर्यटक आणि स्थानिक लोकांसाठी विशेष हिमाचल ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे.

ढगफुटी आणि भूस्खलनामुळे राज्यात दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे या अ‍ॅडव्हायझरीत म्हटले आहे. अशा परिस्थितीत जीव आणि मालमत्ता वाचवण्यासाठी अनावश्यक प्रवास न करण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच कुठेही जाण्यापूर्वी तेथील परिस्थिती आणि प्रशासनाच्या सल्ल्याचे पालन करण्यास सांगितले आहे.

Seven days alert due to cloudburst and landslides in Himachal

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात