Research : मास्क योग्य पद्धतीने वापरा, कोरोना संसर्गाचा धोका होईल ९६ टक्के कमी

Research shows that Proper use of mask reduced risk of corona infection by 96 percent

Research : कोरोना विरोधातील लढ्यामध्ये सर्वात प्रभावी अस्त्र काय असेल तर ती आपण स्वतः घ्यायची खबरदारी आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर हे जणू आता आपल्या सर्वांना पाठच झालंय… पण त्यातही मास्क हे यातील अधिक प्रभावी शस्त्र असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय… कारण केवळ मास्क परिधान केल्यानं कोरोना संसर्गाचा धोका 96 टक्क्यांपर्यंत कमी होतो… अमेरिकेच्या जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसह काही तज्ज्ञांनी केलेल्या संशोधात ही बाब समोर आली आहे. Research shows that Proper use of mask reduced risk of corona infection by 96 percent

हेही वाचा – 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात