विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितले की, लोकांची इच्छा असल्यास मी राजकारणात येण्यास तयार आहे. Ready to enter politics if people want Statement by Robert Vadra
ते म्हणाले “जर लोकांची इच्छा असेल तर मी त्यांचे प्रतिनिधित्व करावे आणि मी त्यांच्यासाठी काही बदल घडवून आणू शकलो तर मी हे पाऊल नक्कीच उचलेन,” देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले की मला “अस्वस्थ” वाटते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App