RBI : RBI ने लाँच केला नवीन Digital Payment Platform

RBI

आरबीआयने विशेषत: लहान आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी कर्जासाठी ULI आणले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : UPI नंतर ULI येत आहे. आता तुम्हाला ऑनलाइन झटपट कर्ज मिळेल. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI ( Digital Payment Platform)  ने भारतात डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. याद्वारे पैसे पाठवणे खूप सोपे झाले आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय डिजिटल क्रेडिटद्वारे मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. UPI नंतर, RBI आता युनिफाइड लेंडिंग इंटरफेस म्हणजेच ULI आणत आहे. यामुळे कर्ज घेणे खूप सोपे होणार.



वित्तीय सेवांच्या डिजिटलायझेशनच्या यशाने प्रोत्साहित होऊन, आरबीआय विशेषत: लहान आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी कर्जासाठी ULI आणणार आहे. गेल्या वर्षी, रिझर्व्ह बँकेने दोन राज्यांमध्ये फ्रिक्शनल लेस क्रेडिट करण्यासाठी तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता.

याशिवाय, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, आतापासून आम्ही या प्लॅटफॉर्मला युनिफाइड लँडिंग इंटरफेस असे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवत आहोत. प्लॅटफॉर्म एकाधिक डेटा सेवा प्रदात्यांकडून लँडर्सपर्यंत अनेक राज्यांच्या जमिनीच्या नोंदीसह डिजिटल माहितीचा अखंड आणि संमती आधारित प्रवाह सुलभ करते.

RBI Launches New Digital Payment Platform

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात