प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबईमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या 284 जागांसाठी भरती होणार आहे. Rashtriya Chemical Fertilizers Limited Recruitment for 284 Vacancies in Mumbai
RCFL (राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबई )
पोस्ट: तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी ( इलेक्ट्रीकल)
शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा: 38
वयोमर्यादा: 18 ते 34 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट: www.rcfltd.com
पोस्ट: तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी
एकूण जागा: 16
पोस्ट तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी ( इन्स्ट्रुमेन्टेशन)
शैक्षणिक पात्रता: बी एस सी
एकूण जागा: 181
नोकरीचे ठिकाण: मुंबई
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट: wwwrcfltd.com
पोस्ट: ऑपरेटर ( केमिकल) प्रशिक्षणार्थी
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App