पंतप्रधान मोदी न्यूज एजन्सीच्या कार्यालयात पोहोचले, कविता लिहिली; तासभर थांबून कर्मचाऱ्यांशी संवाद

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी प्रेस ट्रस्ट इंडिया (पीटीआय) या वृत्तसंस्थेच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी ‘आचार, विचार आणि बातम्या’ या व्हिजिटर बुकमधील कवितेबद्दल सांगितले. मोदींनी 4 संसद मार्गावरील पीटीआय कार्यालयात तासाभराहून अधिक वेळ घालवला. PM Modi reaches news agency office PTI

व्हिजिटर बुकमध्ये मोदींनी ही कविता लिहिली-

आचार, विचार और अब समाचार

अस्तित्व का, आत्मतत्व का

ऐसा संघर्ष है

जिसमे जीना भी है

और जीतना भी है

उत्तम अस्त्र, शस्त्र है

आचार और विचार

पीटीआय कार्यालयाच्या भेटीदरम्यान मोदींनी वृत्तसंस्थेच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर कामकाज आणि त्यांचे अनुभव जाणून घेतले. यावेळी पीटीआय कार्यालयातील विविध विभागांमध्ये कार्यरत पत्रकार, छायाचित्रकार, वरिष्ठ संपादक आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी मोदींनी संवाद साधला.

PM Modi reaches news agency office PTI

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात