काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले आहेत. सकाळी अकराच्या सुमारास मोदी काशीला पोहोचले. तेथे त्यांनी प्रथम कालभैरव मंदिरात पूजा केली. यानंतर ते पायीच खिरकीया घाटाकडे रवाना झाले. येथून मोदी क्रूझमध्ये बसून बाबा विश्वनाथ यांच्या धामवर पोहोचले. धाममध्ये पूजा करण्यापूर्वी पीएम मोदींनी गंगेत स्नान केले आणि बाबांना अर्पण करण्यासाठी पाणी घेतले. या प्रसंगीची विशेष छायाचित्रे आम्ही खास द फोकस इंडियाच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत. Photos Of PM Modi in Kashi took a dip in the Ganges at Lalita Ghat, worshiped at the Kalbhairav temple
विशेष प्रतिनिधी
वाराणसी : काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले आहेत. सकाळी अकराच्या सुमारास मोदी काशीला पोहोचले. तेथे त्यांनी प्रथम कालभैरव मंदिरात पूजा केली. यानंतर ते पायीच खिरकीया घाटाकडे रवाना झाले. येथून मोदी क्रूझमध्ये बसून बाबा विश्वनाथ यांच्या धामवर पोहोचले. धाममध्ये पूजा करण्यापूर्वी पीएम मोदींनी गंगेत स्नान केले आणि बाबांना अर्पण करण्यासाठी पाणी घेतले. या प्रसंगीची विशेष छायाचित्रे आम्ही खास द फोकस इंडियाच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.
पीएम मोदींनी श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात विधिवत पूजा केली.
काशी विश्वनाथच्या पुजार्याने पंतप्रधानांकडून पूजा करून घेतली.
काशी विश्वनाथाच्या जलाभिषेकासाठी पाणी घेऊन जाताना पंतप्रधान मोदी.
काशीतील गंगाघाटावर पंतप्रधान मोदींनी हस्तांदोलन करून लोकांना अभिवादन केले.
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी समर्थकांची गर्दी होत आहे.
वाराणसीतील कालभैरव मंदिरात पूजा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
वाराणसीतील गंगा घाटावर ध्यानस्थ मुद्रेत पंतप्रधान मोदी
गंगा घाटावर कलश घेऊन जाताना पंतप्रधान मोदी
वाराणसीत गंगा नदीवर प्रार्थना करताना पंतप्रधान मोदी.
पंतप्रधान मोदींचे विमानतळावर राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App