विशेष प्रतिनिधी
जम्मू : जम्मू काश्मी,रमध्ये कोरोना संसर्गाचे प्रकार कमी होत असताना म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत चालले आहेत. आतापर्यंत १९ रुग्णांना ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. पैकी दहा जणांचे मृत्युच्या कारणाबाबत साशंकता असून पाच जणांचा मृत्यू ब्लॅक फंगसमुळेच झाला आहे.number of black fungus patients has increased in Jammu and Kashmir, but not a single patient in the Kashmir Valley
ब्लॅक फंगसने काश्मीार खोऱ्यात आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र जम्मू विभागातच ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत चालले आहेत. सध्या ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णांवर राजकीय मेडिकल कॉलेज जम्मूबरोबरच मेडिकल कॉलेज श्रीनगर आणि शेर ए काश्मीेर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचार सुरू आहेत.
जम्मू काश्मी रमध्ये ब्लॅक फंगसचे पहिला रुग्ण वीस मे रोजी सापडला होता. त्यानंतर पूंच येथे राहणाऱ्या या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक ठिकाणी म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले. यात पाच रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.
यात दोन जम्मू, दोन कथुआ आणि एक पूंचचा रहिवासी आहे. सध्या जम्मू आणि काश्मीहरमध्ये २९ संशयित रुग्ण आहेत. त्यात जम्मूतील २४ आणि काश्मिरातील पाच रुग्णांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App