वृत्तसंस्था
न्युयॉर्क : रशियाकडून एस -४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी भारतावर निर्बंध लादण्याचा किंवा सूट देण्याबाबत अमेरिकेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे. No decision to impose sanctions or waiver on India over S-400 deal with Russia: US
भारताने यापूर्वी रशियाकडून एस -४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी केली आहे. ते म्हणाले, “युक्रेनमधील रशियन कृतींमुळे आम्ही सर्व देशांना रशियन शस्त्रास्त्र प्रणालींशी व्यवहार करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करत राहू.” भारताने ही संरक्षण प्रणाली पाकिस्तान सीमेवर तैनात केली आहे. भविष्यात अशी प्रणाली महत्वाची ठरत असल्याने युक्रेन युद्धामुळे तिचे महत्व वाढले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App