WATCH : मला अटक झालेली नाही, चष्मा घालून पाहा; नेटकऱ्यांचा गोंधळाने एजाज खानचा संताप


ajaz khan and eijaz khan : नावात काय ठेवलंय… असं सहजपणे म्हटलं जातं… पण काही वेळा नाव हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं… त्यातही दोन व्यक्तींची नाव सारखीच असतील तर अनेकदा ते त्रासदायक किंवा अडचणीचंही ठरू शकते… यातही जर सारख्याच नावाचे दोन सेलिब्रिटी असतील तर मग काय गोंधळ होऊ शकतो याचा तुम्ही विचार करू शकता… सोशल मीडियावर आणि प्रामुख्याने ट्विटवर सध्या नेटकऱ्यांचा असाच गोंधळ उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय… हा गोंधळ उडालाय एजाज खान या नावामुळं… विशेष म्हणजे हा गोंधळ लक्षात आणून दिला तो या दोन एजाज खान नावाच्या सेलिब्रिटींपैकी एकानं. net users confusion over ajaz khan and eijaz khan, actor clarifies on twitter

हेही वाचा…

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*