नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच NEET 2021 चा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईट neet.nta.ac.in वर जाऊन आपला निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतील. NEET Result 2021: Results of NEET exam to be announced on this date; Find out the latest updates
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच NEET 2021 चा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र निकालाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. NEET UG Result 2021 जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाईट neet.nta.ac.in वर जाऊन आपला निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतील. NEET Result 2021: NEET exam results may be released on this date, find out the latest updates
या वर्षी 12 सप्टेंबर 2021 रोजी NEET UG 2021 परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर NEET UG Answer Key 15 ऑक्टोबर 2021 रोजी जारी करण्यात आली होती. यानंतर उमेदवारांना उत्तरांसंदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला. आता प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एनटीएचा विशेष समून उपस्थित केलेल्या आक्षेपांकडे लक्ष देईल आणि नंतर NEET 2021 Final Answer Key की तयार केली जाईल.
अशा प्रकारे पदवीपूर्व मेडिकल आणि डेंटल प्रवेश परीक्षेचा निकाल अंतिम Answer Key च्या आधारावर जाहीर केला जाईल. यावर्षी 16 लाखांहून अधिक उमेदवारांनी यूजी मेडिकल / डेंटल प्रवेश परीक्षा दिली होती. मीडिया रिपोर्टनुसार NEET UG Result 2021 – 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत जारी केला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App