मंगळावर डायनासोरच्या आकारातील दगड ; नासाच्या रोवरच्या फोटोची जगभरात चर्चा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली: अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या रोव्हरकडून मंगळ ग्रहावरील डायनासोरच्या आकारातील दगडाचा फोटो पाठवला. नासातील केविन गिल यांनी तो शेअर केला. Nasa Advanced perseverance rover on Mars taken a picture of rock in shape of dinosaur

केविन गिल यांचं ट्विट

अ‌ॅडव्हान्स प्रीझर्व्हन्स रोवरनं मंगळ ग्रहावरील पाठवलेला फोटो केविन गिल यांनी ट्विटरला शेअर केला. हा फोटो रोव्हरनं 15 एप्रिलला नासाकडे पाठवला.

केविन गिल यांनी हा फोटो शेअर करून आश्चर्य व्यक्त केलं आहे. मंगळ ग्रहावरील या दगड छोट्या आकाराच्या डायनासोर सारखा दिसत आहे.मंगळावर पाणी आढळले

नासाला मंगळ ग्रहावर पाणी असल्याच पुरावे मिळाले आहेत. मंगळ ग्रहावर काही काळासाठी दुष्काळ तर काही काळामध्ये पाणी उपलब्ध असल्याची माहिती आहे. मंगळ ग्रहाच्या ओबड धोबड जमिनीवर फिरणाऱ्या रोवरच्या पाहणीतून आढळेल्या दगडांच्या रचनेतून पाणी असल्याचं संकेत मिळतात.

जीवसृष्टी असल्याचे पुरावे

मंगळावर पाणी असल्याचे पुरावे मिळत आहेत. ओली माती दिसून आली. त्याप्रमाण दमट वातावरण असू शकते. गेल क्रेटरच्या आतमध्ये पाणी भरलं असल्याची शक्यता आहे. नासाला मंगळावर जीवसृष्टी असल्याचे पुरावे मिळण्याची आशा आहे.

Nasa Advanced perseverance rover on Mars taken a picture of rock in shape of dinosaur

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात