
प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज NEET२०२१ चा रिझल्ट जाहीर झाला. असे समजले जाते की टॉपर १०-१२ तास रोज अभ्यास करतात. पण या वर्षीचा टॉपर मृणाल कुट्टेरी हा वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. घरी कोणा एकाची दहावी बारावी असेल तर संपूर्ण कुटुंबाची दहावी बारावी असते. घरातील टीव्ही बंद. खेळायला जाने बंद, मित्रांकडे जाने बंद. फक्त अभ्यास एके अभ्यास करावा. असे जवळपास सर्वच घरांमध्ये पाहायला मिळते. हे शास्त्र पाळले तरच दहावीला उत्तम गुण मिळतील. बाराविनंतर चांगले कॉलेज मिळेल. नाहीतर आयुष्यात तुम्ही काही करू शकणार नाही. अशा एक न अनेक गोष्टीनी युक्त परीक्षा देण्याचे दिवस अजूनही गेलेले नाहीयेत. पण म्रीणाल ह्या गोष्टीना अपवाद आहे.
Mrinal Kutteri, who topped the NEET exam in addition to watching TV and other hobbies
त्याने ठराविक असे रुटीन अभ्यासासाठी ठरवले नव्हते व तो दर ४५ मिनीटानी ब्रेक घेत असे. तसेच तो त्याचे छंद जोपासत असे. त्याने टिव्ही, सिनेमा बघणे थांबवले नाही. तो अमेझॉन व नेटफ्लिक्स वर या २.५ वर्षाच्या अभ्यासाची तयारी करण्याच्या काळात तो वेळ घालवत असे. त्यामुळे त्याला अभ्यास करताना ताजेतवाने राहण्यास मदत होत होती असे तो म्हणतो.
NEET 2021 Result: सर्वोच्च न्यायालयाचे NEET UG निकाल जाहीर करण्याचे आदेश, वाचा सविस्तर…
वेल बॅलन्सड रुटीन व अभ्यासादरम्यान ब्रेक घेणे याची मला परिक्षेची तयारी करताना मदत झाली. मी माझे छंद पण सोडले नव्हते. तसे करणे म्हणजे मला अभ्यासात अडथळा नव्हे तर मदतच झाली असे मला वाटते. असे तो म्हणाला.
Mrinal Kutteri, who topped the NEET exam in addition to watching TV and other hobbies
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान