प्रतिनिधी
नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांमध्ये वाढत्या महागाईत मोदी सरकारने जनतेला काहीसा दिलासा दिला आहे तेल डाळी आणि भाजीपाला याच्या किमतींमध्ये 2 % ते 11 % पर्यंत घट झाली आहे. Modi government’s relief to the public amid rising inflation during the festive season
पामटेल सोयाबीन तेल सूर्यफूल तेल शेंगदाणा तेल आधी खाद्यतेलांमध्ये चार टक्के ते 11 टक्क्यांची घट झाली असून ही केले आता 118 ते 185 रुपयांच्या रेंजमध्ये आली आहेत. त्याचबरोबर हरभरा डाळ, मसूर डाळ आणि उडीद डाळ अनुक्रमे 94 आणि 106 रुपये किलो झाली आहे.
दसरा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विविध डाळी आणि खाद्यतेले यांचा वापर वाढतो. या पार्श्वभूमीवर आयात वाढवून तसेच निर्यातीवर विशिष्ट निर्बंध आणून मोदी सरकारने त्यांची भाववाढ नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला काही टक्क्यांमध्ये यश मिळते आहे.
वाचा सप्टेंबर 2022 आणि ऑक्टोबर 2022 मधले विविध वस्तुंचे घटलेले दर :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App