Manipur Violence : महिलांवरील अत्याचार प्रकरणाची ‘CBI’चौकशी करणार!

 खटल्याचा ट्रायल मणिपूरच्या बाहेर करण्यासाठी सर्वोच्च न्यायायलयामध्ये अपील करेल.

विशेष प्रतिनिधी

इंफाळ : मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची सुनावणी राज्याबाहेर करण्याची विनंती केंद्र सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून करणार आहे. गृहमंत्रालय मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरण सीबीआयकडे पाठवणार आहे. Manipur Violence CBI will investigate the case of violence against women

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका उच्च सरकारी सूत्राने सांगितले की, ज्या मोबाईलवरून मणिपूर महिलांचा व्हायरल व्हिडिओ शूट करण्यात आला होता, तो फोन जप्त करण्यात आला असून व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्राने कुकी आणि मैतेई समुदायाच्या सदस्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या, प्रत्येक समुदायाशी चर्चेच्या सहा फेऱ्या झाल्या. गृह मंत्रालय मैतेई आणि कुकी या दोन्ही गटांच्या संपर्कात आहे आणि मणिपूरमध्ये सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कुकी ते मैतई दरम्यान बफर झोन तयार करण्यात आला आहे.

Manipur Violence CBI will investigate the case of violence against women

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात