विशेष प्रतिनिधी
सांगली :- कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी RTPCR ची सक्ती केली जात आहे. मात्र कोणतेही तपासणी न करता महाराष्ट्रामध्ये प्रवाशांना सरसकट प्रवेश दिला जात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर हे धक्कादायक चित्र आहे.Mandatory RTPCR for admission in Karnataka; In Maharashtra, however, admission without inspection
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकार अलर्ट झालं आहे. कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणीचे बंधनकारक केले आहे.
मात्र महाराष्ट्रमध्ये प्रवाशांना सरसकट प्रवेश दिला जात आहे. महाराष्ट्रच्या सीमेवर एक ही तपासणी नाके किंवा कर्नाटकातून येणाऱ्या कोणतीही प्रवाशांची तपासणी किंव्हा चौकशी केली जात नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App