west bengal election : व्हिडिओ गेमच्या इतिहासामध्ये मारियो या गेमचे नाव अजराअमर आहे… बहुतांश लोकांनी जीवनात एखदा तरी हा गेम खेळलेलाच आहे… वेगवेगळ्या लेव्हलवर मारियोचे कारनामे आणि त्या लेव्हल पूर्ण करण्यासाठीची धडपड अशा अनेकांच्या आठवणी आहेत… पण जरा विचार करता तुम्ही मारियो खेळत आहात आणि मारियोच्या ऐवजी विरोधकांना चित करत असलेल्या ममता बॅनर्जी तुम्हाला स्क्रीनवर दिसल्या तर… पाहा हा व्हिडिओ… Mamata Banerjee used Mario Game to attract voter and attack opposition in west bengal election
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App